१९६६ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची पाचवी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ९ ते २० डिसेंबर, इ.स. १९६६ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. इस्रायलतैवान देशांना ह्या स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आले.

पाचवी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर बँकॉक, थायलंड
ध्येय Ever Onward
भाग घेणारे संघ १६
खेळाडू १,९४५
खेळांचे प्रकार १४
उद्घाटन समारंभ ९ डिसेंबर
सांगता समारंभ २० डिसेंबर
उद्घाटक राजा भूमिबोल
< १९६२ १९७० >


सहभागी देश संपादन


पदक तक्ता संपादन

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  जपान ७८ ५३ ३३ १६४
  दक्षिण कोरिया १२ १८ २१ ५१
  थायलंड ११ १४ १२ ३७
  मलेशिया १८
  भारत ११ २१
  इराण १७ ३१
  इंडोनेशिया १२ ३३
  तैवान १८
  इस्रायल ११
१०   फिलिपिन्स १५ २५ ४२
११   पाकिस्तान
१२   म्यानमार
१३   सिंगापूर १२
१४   व्हियेतनाम
१५   सिलोन
१६   हाँग काँग
एकूण १४० १४० १७० ४६०

बाह्य दुवे संपादन