१९०६ उन्हाळी ऑलिंपिक

१९०६ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील एक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा आहे. ही स्पर्धा ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये २२ एप्रिल ते २ मे दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा आय.ओ.सी.च्या चार वर्षांच्या वेळापत्रकाप्रमाणे नव्हती. त्यामुळे त्या वेळी जरी ही ऑलिंपिक स्पर्धा मानली गेली असली तरी सध्या येथे मिळालेल्या पदकांना आय.ओ.सी.च्या लेखी वैध दर्जा नाही व ही पदके आय.ओ.सी.च्या लोझानमधील संग्रहालयात ठेवली गेलेली नाहीत.

१९०६ उन्हाळी ऑलिंपिक
१९०६ अवेळी स्पर्धा
यजमान शहर अथेन्स
ग्रीस ध्वज ग्रीस


सहभागी देश २०
सहभागी खेळाडू ९०३
स्पर्धा ७८, १३ खेळात
समारंभ
उद्घाटन एप्रिल २२


सांगता मे २
अधिकृत उद्घाटक राजा जॉर्ज पहिला
मैदान पंथिनैको स्टेडियम


◄◄ १९०४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९०८ ►►
१९०६ मधील पंथिनैको स्टेडियम

पदक तक्ता संपादन

येथे मिळालेली पदके सध्या अवैध ठरवली गेली आहेत.

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  फ्रान्स १५ १६ ४०
  अमेरिका १२ २४
  ग्रीस १४ १३ ३५
  युनायटेड किंग्डम ११ २४
  इटली १६
  स्वित्झर्लंड १५
  जर्मनी १५
  नॉर्वे
  ऑस्ट्रिया
१०   डेन्मार्क
११   स्वीडन १४
१२   हंगेरी १०
१३   बेल्जियम
१४   फिनलंड
१५   कॅनडा
१६   नेदरलँड्स
१७   मिश्र संघ
१८   ऑस्ट्रेलिया
१९   बोहेमिया
एकूण ७८ ८० ७८ २३६