हॉकी विश्वचषक (Hockey World Cup) ही आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळने आयोजित केलेली हॉकी स्पर्धा आहे. इ.स. १९७१मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा दर चार वर्षांनी ओयोजित करण्यात येते. ही स्पर्धा ऑलिंपिक खेळ असलेल्या वर्षांत होत नाही. इ.स. १९७४ ते इ.स. १९८१ पर्यंत आंतरराष्ट्रीय महिला हॉकी संघटननेने स्त्रीयांसाठीचा विश्वचषक आयोजित केला होता. त्यानंतर दोन्ही संघटना एकत्र आल्या.

हॉकी विश्वचषक
Hockey_world_cup.jpeg
हॉकी विश्वचषक
खेळ हॉकी
प्रारंभ १९७१
संघ १२
खंड आंतरराष्ट्रीय
सद्य विजेता संघ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया

या स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान, नेदरलँड्सजर्मनीने आपले वर्चस्व गाजवले आहे. पाकिस्तान चार वेळा, नेदरलँड्स तीन वेळा तर जर्मनी व ऑस्ट्रेलिया दोन वेळा विजयी संघ ठरले. भारताने ही स्पर्धा एकदा जिंकली आहे.

२०१४ सालची विश्वचषक स्पर्धा नेदरलँड्स देशाच्या हेग ह्या शहरामध्ये ३१ मे ते १४ जून दरम्यान खेळवण्यात येत आहे.

इतिहास संपादन

वर्ष यजमान अंतिम सामना तिसऱ्या स्थानाचा सामना
विजेते स्कोर उपविजेते तिसरे स्थान स्कोर चौथे स्थान
१९७१ बार्सिलोना, स्पेन  
पाकिस्तान
1–0  
स्पेन
 
भारत
2–1
अतिरिक्त वेळ
 
केन्या
१९७३ ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स  
नेदरलँड्स
2–2
(4–2)
पेनल्टी शूटआऊट
 
भारत
 
पश्चिम जर्मनी
1–0  
पाकिस्तान
१९७५ क्वालालंपूर, मलेशिया  
भारत
2–1  
पाकिस्तान
 
पश्चिम जर्मनी
4–0  
मलेशिया
१९७८ बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना  
पाकिस्तान
3–2  
नेदरलँड्स
 
ऑस्ट्रेलिया
4–3  
पश्चिम जर्मनी
१९८२ मुंबई, भारत  
पाकिस्तान
3–1  
पश्चिम जर्मनी
 
ऑस्ट्रेलिया
4–2  
नेदरलँड्स
१९८६ लंडन, इंग्लंड  
ऑस्ट्रेलिया
2–1  
इंग्लंड
 
पश्चिम जर्मनी
3–2
अतिरिक्त वेळ
 
सोव्हियेत संघ
१९९० लाहोर, पाकिस्तान  
नेदरलँड्स
3–1  
पाकिस्तान
 
ऑस्ट्रेलिया
2–1
अतिरिक्त वेळ
 
जर्मनी
१९९४ सिडनी, ऑस्ट्रेलिया  
पाकिस्तान
1–1
(4–3)
पेनल्टी शूटआऊट
 
नेदरलँड्स
 
ऑस्ट्रेलिया
5–2  
जर्मनी
१९९८ उट्रेख्त, नेदरलँड्स  
नेदरलँड्स
3–2
अतिरिक्त वेळ
 
स्पेन
 
जर्मनी
1–0  
ऑस्ट्रेलिया
२००२ क्वालालंपूर, मलेशिया  
जर्मनी
2–1  
ऑस्ट्रेलिया
 
नेदरलँड्स
2–1
अतिरिक्त वेळ
 
दक्षिण कोरिया
२००६ म्योन्शनग्लाडबाख, जर्मनी  
जर्मनी
4–3  
ऑस्ट्रेलिया
 
स्पेन
3–2
अतिरिक्त वेळ
 
दक्षिण कोरिया
२०१० नवी दिल्ली, भारत  
ऑस्ट्रेलिया
2–1  
जर्मनी
 
नेदरलँड्स
4–3  
इंग्लंड
२०१४ द हेग, नेदरलँड्स
२०१८ भारत

यशस्वी संघ संपादन

 
अजिंक्यपदे

आजवर २४ राष्ट्रीय संघांनी हॉकी विश्वचषक स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली असून ११ संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. पाकिस्तान हा आजवरचा सर्वात यशस्वी संघ असून त्याने चार वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे.

संघ अजिंक्यपदे उपविजेते तिसरे स्थान चौथे स्थान
  पाकिस्तान 4 (1971, 1978, 1982, 1994) 2 (1975, 1990*) 1 (1973)
  नेदरलँड्स 3 (1973*, 1990, 1998*) 2 (1978, 1994) 2 (2002, 2010) 1 (1982)
  जर्मनी^ 2 (2002, 2006*) 2 (1982, 2010) 4 (1973, 1975, 1986, 1998) 3 (1978, 1990, 1994)
  ऑस्ट्रेलिया 2 (1986, 2010) 2 (2002, 2006) 4 (1978, 1982, 1990, 1994*) 1 (1998)
  भारत 1 (1975) 1 (1973) 1 (1971)
  स्पेन 2 (1971*, 1998) 1 (2006)
  इंग्लंड 1 (1986*) 1 (2010)
  दक्षिण कोरिया 2 (2002, 2006)
  केन्या 1 (1971)
  मलेशिया 1 (1975*)
  सोव्हियेत संघ# 1 (1986)

हे सुद्धा पहा संपादन

References संपादन