चिन्सुराह भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे.

हे शहर हूगळी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.