हान्स श्पेमान (जर्मन: Hans Spemann) (जून २७, १८६९ - सप्टेंबर ९, १९४१) हा जर्मन भ्रूणशास्त्रज्ञ होता. १९३५ साली त्याला भ्रूणशास्त्रातील कामगिरीबद्दल वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "The Nobel Prize in Physiology or Medicine 1935" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)