स्ताद ब्रेस्त २९

(स्ताद ब्रेस्त या पानावरून पुनर्निर्देशित)

स्ताद ब्रेस्त (फ्रेंच: Stade Brestois 29) हा फ्रान्सच्या ब्रत्तान्य भागातील ब्रेस्त शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे.

स्ताद ब्रेस्त
पूर्ण नाव Stade Brestois 29
स्थापना इ.स. १९०३
मैदान स्ताद फ्रान्सिस-ले ब्ले, ब्रेस्त
(आसनक्षमता: १५,०९७)
लीग लीग १
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग


बाह्य दुवे संपादन