स्टार प्रवाह ही एक मराठी दूरचित्रवाणी वाहिनी आहे, जी मराठी मनोरंजनात्मक मालिका व वास्तविक कार्यक्रम दाखवते. स्टार प्रवाह हे वॉल्ट डिझ्नी कंपनी इंडिया च्या उपकंपनी असलेल्या डिझ्नी स्टारच्या (माजी नाव स्टार इंडिया), मालकीचे असून स्टार प्रवाहची सुरुवात २४ नोव्हेंबर २००८ रोजी झाली. स्टार प्रवाह एचडी १ मे २०१६ रोजी सुरू झाले. दर रविवारी स्टार प्रवाह महाएपिसोड प्रसारित केले जातात.
स्टार प्रवाह ही स्टार इंडियाची मराठी वाहिनी आहे, स्टार जलशा या बंगाली वाहिनी नंतर २४ नोव्हेंबर २००८ रोजी लाँच केले गेले आणि त्याच लोगोची कॉपी केली गेली, फक्त रंग लाल ऐवजी निळा होता. नवीन लोगो आणि ग्राफिक्स असलेली वाहिनी (बंगाली चॅनेल स्टार जलशाद्वारे १७ जून २०१२ ते १७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत वापरलेला लोगो आणि ग्राफिक्स). ३ फेब्रुवारी २०१४ रोजी वाहिनीला "स्वप्नांना पंख नवे" या टॅगलाइनसह रिब्रँड केले गेले. वाहिनीला परत १० ऑक्टोबर २०१६ रोजी "आता थांबायचं नाय" या टॅगलाइनसह रिब्रँड केले गेले. त्यानंतर परत एकदा २ डिसेंबर २०१९ रोजी "मराठी परंपरा, मराठी प्रवाह!" या नवीन टॅगलाइनसह, नवीन लोगो आणि ग्राफिक्ससह वाहिनीने स्वतःला रिब्रँड केले. १ मे २०१६ रोजी, स्टार प्रवाह एचडी नावाच्या वाहिनीची हाय-डेफिनिशन फीड लाँच करण्यात आले.
पुरस्कार व सोहळे
संपादन
सुरू झाल्याचे वर्ष |
कार्यक्रमाचे नाव
|
२०१४-२०१८
|
येरे येरे
|
२०१६
|
स्टार प्रवाह रत्न
|
२०२१-चालू
|
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार
|
२०२१-चालू
|
स्टार प्रवाह गणेशोत्सव
|
२०२२
|
स्टार प्रवाह धुमधडाका
|
२०२३
|
स्टार प्रवाह ढिंचॅक दिवाळी
|
प्रसारित मालिका
संपादन
प्रसारित दिनांक
|
मालिका
|
वेळ
|
रूपांतरण
|
लवकरच...
|
येड लागलं प्रेमाचं
|
TBA
|
तेलुगू टीव्ही मालिका गोरिंटाकू
|
३१ जानेवारी २०२२
|
लग्नाची बेडी
|
दुपारी १ वाजता
|
बंगाली टीव्ही मालिका कुसुम डोला
|
१४ फेब्रुवारी २०२२
|
मुरांबा
|
दुपारी १.३० वाजता
|
हिंदी टीव्ही मालिका सुहानी सी एक लडकी
|
१६ जानेवारी २०२३
|
शुभविवाह
|
दुपारी २ वाजता
|
तेलुगू टीव्ही मालिका चेल्लेली कापूरम
|
२३ डिसेंबर २०१९
|
आई कुठे काय करते!
|
दुपारी २.३० वाजता
|
बंगाली टीव्ही मालिका श्रीमयी
|
८ मे २०२३
|
मन धागा धागा जोडते नवा
|
संध्या. ६.३० वाजता
|
—
|
१८ मार्च २०२४
|
साधी माणसं
|
संध्या. ७ वाजता
|
तमिळ टीव्ही मालिका सिरागड्डीका आसई
|
घरोघरी मातीच्या चुली
|
संध्या. ७.३० वाजता
|
हिंदी टीव्ही मालिका कहानी घर घर की
|
४ सप्टेंबर २०२३
|
प्रेमाची गोष्ट
|
रात्री ८ वाजता
|
हिंदी टीव्ही मालिका ये हैं मोहब्बते
|
५ डिसेंबर २०२२
|
ठरलं तर मग!
|
रात्री ८.३० वाजता
|
तमिळ टीव्ही मालिका रोजा
|
२ मे २०२२
|
तुझेच मी गीत गात आहे
|
रात्री ९ वाजता
|
बंगाली टीव्ही मालिका पोटोल कुमार गानवाला
|
२० नोव्हेंबर २०२३
|
लक्ष्मीच्या पाऊलांनी
|
रात्री ९.३० वाजता
|
बंगाली टीव्ही मालिका गाटचोरा
|
१७ ऑगस्ट २०२०
|
सुख म्हणजे नक्की काय असतं!
|
रात्री १० वाजता
|
बंगाली टीव्ही मालिका के अपोन के पोर
|
२३ नोव्हेंबर २०२१
|
अबोली
|
रात्री १०.३० वाजता
|
—
|
३१ जानेवारी २०२२
|
पिंकीचा विजय असो!
|
रात्री ११ वाजता
|
हिंदी टीव्ही मालिका निमकी मुखिया
|
जुन्या मालिका
संपादन
कथाबाह्य कार्यक्रम
संपादन
- आता होऊ दे धिंगाणा
- आता होऊन जाऊ द्या
- आम्ही ट्रॅव्हलकर
- भांडा सौख्य भरे
- कॉमेडी बिमेडी
- ढाबळ एक तास टाइमपास
- ढिंका चिका - कॉमेडीचा नवा फॉर्म्युला
- एक टप्पा आऊट
- झेप
- जोडी जमली रे
- जस्ट डान्स
- किचनची सुपरस्टार
- महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार
- महाराष्ट्राचा नच बलिये
- मंडळ भारी आहे
- नांदा सौख्य भरे
- पोटोबा प्रसन्न
- स्टार दरबार
- सून सासू सून
- सुप्रिया सचिन शो - जोडी तुझी माझी
- विकता का उत्तर?
- विसावा - एक घर मनासारखं