सोनालिका जोशी

भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री

सोनालिका जोशी ही तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत माधवी आत्माराम भीडे म्हणून त्यांची भूमिका प्रसिद्ध आहे.

सोनालिका जोशी
जन्म ५ जून, १९७६ ( 1976-06-05) (वय: ४७)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम तारक मेहता का उल्टा चष्मा
पती
समीर जोशी (ल. २००१)
अपत्ये 1

बाह्य दुवे संपादन