सेजविक काउंटी, कॉलोराडो

सेजविक काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. ईशान्य कॉलोराडोतील ही काउंटी नेब्रास्काच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,३७९ होती.[१] जुल्सबर्ग शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]

जुल्सबर्गमधील काउंटी न्यायालय

इतिहास संपादन

सेजविक काउंटीची रचना १८८९मध्ये झाली. या काउंटीला फोर्ट सेजविक या लष्करी ठाण्याचे नाव दिलेले आहे. या ठाण्याला मेजर जनरल जॉन सेजविक या अमेरिकन नागरी युद्धात उत्तरेकडून लढलेल्या सेनापतीचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on 2011-08-06. June 11, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.