सीस्मे स्ट्रीट ही एक लहान मुलांसाठीची दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट शृंखला आणि पुस्तके आहेत. यातील कचकड्याच्या बाहुल्यांची पात्रे मनुष्यरूपात वावरतात.