सीमा रस्ते संघटना (BRO किंवा बॉर्डर रोड्स ऑर्गेनायझेशन) ही भारतीय लश्कराची एक संस्था आहे. ही संस्थेची स्थापना ७ मे १९६०ला झाली.

सीमा रस्ते संघटना (BRO)
चित्र:Border Roads Organisation logo.svg
स्थापना ७ मे १९६०
देश भारत ध्वज भारत
विभाग साचा:रक्षा मंत्रालय
ब्रीदवाक्य स्रमेना सर्वम संध्याम
मुख्यालय दिल्ली
सेनापती ले.जन.हरपाल सिंह
संकेतस्थळ http://bro.gov.in

ही संस्था भारताच्या सीमेवर तसेच मित्रदेशांच्या अवघड भागांत रस्ते बांधते व त्यांची निगा ठेवते.

इतिहास संपादन

प्रकल्प आहेत संपादन

  • अरुणांक
  • बेंकोन
  • ब्रम्हांक
  • चेतक
  • दिपक
  • देनतांक
  • हिमांक
  • हिराकं
  • पुश्पकं
  • शपंक
  • शेतुक
  • शिवालीक
  • स्वास्तीक
  • उद्यांक
  • वर्ताक
  • विजयांक
  • सिला तुनेल

सीमा रस्ते संघटनेचे काम संपादन

बाह्य दुवे संपादन