सीरिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

(सिरीया फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

सीरिया फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये सीरियाचे प्रतिनिधित्व करतो. हा संघ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी कधीच पात्र ठरलेला नाही.