सिमडेगा जिल्हा

झारखंडचा एक जिल्हा


सिमडेगा हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. ३० एप्रिल २००१ रोजी गुमला जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून सिमडेगा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या नैऋत्य भागात स्थित असून तो नक्षलवादी क्षेत्रात आहे. भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी सिमडेगा एक असून केंद्र सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या झारखंडमधील २१ जिल्ह्यांपैकी तो एक आहे.

सिमडेगा जिल्हा
झारखंड राज्यातील जिल्हा
सिमडेगा जिल्हा चे स्थान
सिमडेगा जिल्हा चे स्थान
झारखंड मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य झारखंड
मुख्यालय सिमडेगा
 - एकूण रुपांतरण त्रूटी: किंमत हवी
लोकसंख्या
-एकूण ५,९९,८१३ (२०११)
-साक्षरता दर ६७.५९%
-लिंग गुणोत्तर १००० /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ खुंटी

बाह्य दुवे संपादन