सिनसिनाटी (इंग्लिश: Cincinnati) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्यामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (कोलंबसक्लीव्हलंड खालोखाल). सिनसिनाटी शहर ओहायोच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये केंटकी राज्याच्या सीमेवर ओहायो नदीकाठी वसले आहे. येथून पूर्वेला काही अंतरावर इंडियाना राज्याची सीमा आहे. सुमारे ३ लाख लोकसंख्या असलेल्या सिनसिनाटी शहराच्या महानगर क्षेत्रात अंदाजे २३ लाख रहिवासी वास्तव्य करतात.

सिनसिनाटी
Cincinnati
अमेरिकामधील शहर


ध्वज
सिनसिनाटी is located in ओहायो
सिनसिनाटी
सिनसिनाटी
सिनसिनाटीचे ओहायोमधील स्थान
सिनसिनाटी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सिनसिनाटी
सिनसिनाटी
सिनसिनाटीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°8′N 84°30′W / 39.133°N 84.500°W / 39.133; -84.500

देश Flag of the United States अमेरिका
राज्य ओहायो
स्थापना वर्ष इ.स. १८१९
क्षेत्रफळ २०६.१ चौ. किमी (७९.६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४८२ फूट (१४७ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,९६,९४३
  - घनता १,६५० /चौ. किमी (४,३०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.cincinnati-oh.gov

गॅलरी संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन