सिद्रा अमीन (७ एप्रिल, इ.स. १९९२:पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यम जलदगती गोलंदाजी करते.

ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २४ एप्रिल, इ.स. २०११ रोजी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली.