सिंहगड एक्‍स्प्रेस पुणे मुंबई दरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे. ही गाडी सकाळी पुण्यातून निघते व संध्याकाळी मुंबईतून परतते

ही भारतातील पहिली दुमजली रेल्वेगाडी आहे.