सारावाक (देवनागरी लेखनभेद: सरावाक; भासा मलेशिया: Sarawak;) हे मलेशियामधील एक राज्य असून बोर्निओच्या वायव्य किनाऱ्यावर वसले आहे. त्याच्या ईशान्येस साबा हे मलेशियाचे राज्य आहे. ते मलेशियन संघातील सर्वांत मोठे राज्य आहे. कुचिंग येथे सारावाकाची राजधानी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार सारावाकची लोकसंख्या २४,२०,००९ इतकी होती.

सारावाक
Sarawak
मलेशियाचे राज्य
ध्वज

सारावाकचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
सारावाकचे मलेशिया देशामधील स्थान
देश मलेशिया ध्वज मलेशिया
राजधानी कुचिंग
क्षेत्रफळ १,२४,४५० चौ. किमी (४८,०५० चौ. मैल)
लोकसंख्या २५,०४,०००
घनता २०.१ /चौ. किमी (५२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MY-13
संकेतस्थळ http://www.sarawak.gov.my/
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत