सापे वामणे रेल्वे स्थानक

महाराष्ट्रातील रेल्वे स्टेशन, भारत


सापे वामणे रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या सापे वामणे गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात फक्त निवडक पॅसेंजर गाड्या थांबतात.

सापे वामणे
कोकण रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता सापे वामणे, रायगड जिल्हा
गुणक 18°03′30″N 73°22′18″E / 18.0582°N 73.3716°E / 18.0582; 73.3716
मार्ग कोकण रेल्वे
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
मालकी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन
विभाग कोकण रेल्वे
सेवा
मागील स्थानक   कोकण रेल्वे   पुढील स्थानक
स्थान
सापे वामणे is located in महाराष्ट्र
सापे वामणे
सापे वामणे
महाराष्ट्रमधील स्थान