सांगली रेल्वे स्थानक

सांगली रेल्वे स्थानक हे सांगली शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज मार्गावर असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात.

सांगली
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता सांगली, सांगली जिल्हा
गुणक 16°51′28″N 74°35′20″E / 16.85778°N 74.58889°E / 16.85778; 74.58889
समुद्रसपाटीपासूनची उंची ५५८ मी
मार्ग पुणे–मिरज–लोंडा रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण आहे
संकेत SLI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग सिकंदराबाद विभाग, मध्य रेल्वे
स्थान
सांगली is located in महाराष्ट्र
सांगली
सांगली
महाराष्ट्रमधील स्थान
पुणे–मिरज–लोंडा रेल्वेमार्ग
0 पुणे जंक्शन
अधिक माहिती: मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
2 घोरपडी
पुणे-सोलापूर महामार्ग
11 सासवड रोड
58 जेजुरी
नीरा नदी
बारामतीकडे
92 लोणंद
फलटणकडे
146 सातारा
156 कोरेगाव
204 कराड
240 किर्लोस्करवाडी
253 भिलवडी
272 सांगली
280 / 0 मिरज जंक्शन
12 जयसिंगपूर
27 हातकणंगले
34 रुकडी
पंचगंगा नदी
41 वळीवडे
47 कोल्हापूर
लातूरकडे
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा
कृष्णा नदी
312 कुडची
बागलकोटकडे
359 घटप्रभा
पुणे-बंगळूर महामार्ग
417 बेळगांव
443 खानापूर रेल्वे स्थानकखानापूर
गोव्याकडे
468 लोंडा जंक्शन
हुबळीकडे

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या संपादन