फ्रान्सचा सहावा शार्ल

(सहावा शार्ल, फ्रान्स या पानावरून पुनर्निर्देशित)

सहावा शार्ल (मराठी लेखनभेद: सहावा चार्ल्स ; फ्रेंच: Charles VI de France, शार्ल ०६ द फ्राँस, डिसेंबर ३, इ.स. १३६८ - ऑक्टोबर २१, इ.स. १४२२) हा इ.स. १३८० ते इ.स. १४२२ या कालखंडात फ्रान्साचा राजा होता.

सहावा शार्ल

फ्रान्सचा राजा
कार्यकाळ
१६ सप्टेंबर १३८० – २१ ऑक्टोबर १४२२
मागील पाचवा शार्ल
पुढील सातवा शार्ल

जन्म ३ डिसेंबर, इ.स. १३६८
पॅरिस, फ्रान्स
मृत्यू २१ ऑक्टोबर, इ.स. १४२२
पॅरिस, फ्रान्स
पत्नी इसाबेआउ, बव्हेरिया
अपत्ये शार्ल ७

हे सुद्धा पहा संपादन