सर्बो-क्रोएशियन भाषा

सर्बो-क्रोएशियन ही स्लाव्हिक भाषासमूहामधील एक प्रमुख भाषा आहे. ही भाषा इ.स. १९४३ पर्यंत युगोस्लाव्हियाचे राजतंत्र देशाची व इ.स. १९४६ ते इ.स. १९९२ दरम्यान युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची अधिकृत भाषा आहे. सध्या वापरल्या जाणाऱ्या सर्बियन, बॉस्नियन, क्रोएशियनमाँटेनिग्रिन ह्या चारही भाषा सर्बो-क्रोएशियनच्या उपभाषा आहेत.

सर्बो-क्रोएशियन
srpskohrvatski, hrvatskosrpski
српскохрватски, хрватскосрпски
स्थानिक वापर सर्बिया ध्वज सर्बिया
कोसोव्हो ध्वज कोसोव्हो
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
माँटेनिग्रो ध्वज माँटेनिग्रो
लोकसंख्या १.६३ कोटी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी सिरिलिक
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना (बॉस्नियन, सर्बियन व क्रोएशियन)
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया (क्रोएशियन)
कोसोव्हो ध्वज कोसोव्हो (सर्बियन)[१]
माँटेनिग्रो ध्वज माँटेनिग्रो (माँटेनिग्रिन)
सर्बिया ध्वज सर्बिया (सर्बियन)
भाषा संकेत
ISO ६३९-१ sh
ISO ६३९-३ hbs[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा


संदर्भ संपादन

  1. ^ "कोसोवो प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेचा मसुदा" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-09-20. २४ मे, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

हे सुद्धा पहा संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: