सराइकेला खरसावां जिल्हा

झारखंडचा जिल्हा


सराइकेला खरसावां हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. २००१ साली पश्चिम सिंगभूम जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून सराइकेला खरसावां जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या आग्नेय भागात स्थित असून सराइकेला येथे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी सराइकेला खरसावां एक असून केंद्र सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या झारखंडमधील २१ जिल्ह्यांपैकी तो एक आहे.

सराइकेला खरसावां जिल्हा
झारखंड राज्यातील जिल्हा
सराइकेला खरसावां जिल्हा चे स्थान
सराइकेला खरसावां जिल्हा चे स्थान
झारखंड मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य झारखंड
मुख्यालय सराइकेला
क्षेत्रफळ
 - एकूण २,७२७ चौरस किमी (१,०५३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १०,६५,०५६ (२०११)
-लोकसंख्या घनता ४०१ प्रति चौरस किमी (१,०४० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६७.७%
-लिंग गुणोत्तर ९५६ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ रांची, सिंगभूमसराइकेला खरसावां

बाह्य दुवे संपादन