शून्यता (संस्कृत) किंवा सुञ्ञता (पाली) हा माध्यमक संप्रदायाचा प्रमुख आचार्य नागार्जुन याने मांडलेला बौद्ध तत्त्वज्ञानातील सिद्धान्त आहे. याला शून्यवाद देखील म्हटले जाते.

अधिक वाचन संपादन

  • मराठी विश्वकोश : भाग १७