शिवराज सिंह चौहान

भारतीय राजकारणी

शिवराजसिंह चौहान हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते नोव्हेंबर ३०, इ.स. २००५ पासून मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्रीलोकसभा सदस्य आहेत. ते सर्वप्रथम इ.स. १९९१ मध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्येही ते त्याच मतदारसंघातून विजयी झाले.

शिवराजसिंह चौहान

कार्यकाळ
२९ नोव्हेंबर २००५ – १२ डिसेंबर २०१८
मागील बाबुलाल गौर
पुढील कमल नाथ
कार्यकाळ
२३ मार्च २०२० – १३ डिसेंबर २०२३
मागील कमल नाथ
पुढील मोहन यादव

जन्म ५ मार्च, १९५९ (1959-03-05) (वय: ६५)
जैत, सिहोर जिल्हा, मध्य प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी साधना चौहान
अपत्ये

२००५ साली भाजपने त्यांची मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदावर नेमणूक केली. त्यानंतर २००८२०१३ सालच्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यशस्वीपणे बहुमत जिंकले व चौहान मुख्यमंत्रीपदावर कायम राहिले.

बाह्य दुवे संपादन