शिवपुरी हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर शिवपुरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. मुंबई-आग्रा महामार्ग शिवपुरीवरून जातो.