शिवनी हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. ते नागपूर जबलपूर मार्गावर वसलेले आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,७९,१३१ होती. हे शहर शिवनी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.