शिमॉन पेरेझ (हिब्रू: שמעון פרס; २ ऑगस्ट १९२३ - २८ सप्टेंबर २०१६) हा इस्रायल देशाचा संस्थापक, राजकारणी व देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष होता. पेरेझने आपल्या कारकिर्दीत दोनवेळा इस्रायलचे पंतप्रधानपददेखील भूषविले होते. २००७ ते २०१४ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेला पेरेझ निवृत्तीच्या वेळी जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रप्रमुख (वय ९१) होता.

शिमॉन पेरेझ

इस्रायलचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१५ जुलै २००७ – २४ जुलै २०१४
पंतप्रधान एहूद ओल्मर्ट
बिन्यामिन नेतान्याहू
मागील मोशे कात्साव्ह
पुढील रेउव्हेन रिव्हलिन

इस्रायलचा पंतप्रधान
कार्यकाळ
४ नोव्हेंबर १९९५ – १८ नोव्हेंबर १९९६
मागील यित्झाक राबिन
पुढील बिन्यामिन नेतान्याहू
कार्यकाळ
१३ सप्टेंबर १९८४ – २० ऑक्टोबर १९८६
मागील यित्झाक शामिर
पुढील यित्झाक शामिर

जन्म २ ऑगस्ट १९२३ (1923-08-02)
विश्नेव्हा, पोलंड (आजचा बेलारूस)
मृत्यू २८ सप्टेंबर, २०१६ (वय ९३)
रमात गान, इस्रायल
धर्म ज्यू
सही शिमॉन पेरेझयांची सही

२८ सप्टेंबर २०१६ रोजी पेरेझचे वृद्धापकाळाने निधन झाले.

बाह्य दुवे संपादन