शिखा पांडे

भारतीय महिला क्रिकेटपटू

शिखा पांडे (१२ मे, १९८९:करीमनगर, गोवा, भारत - ) ही भारताकडून २ कसोटी, ३ एकदिवसीय तसेच ६ टी२० सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. शर्मा उजव्या हाताने फलंदाजी करते तर उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते

शिखा पांडे