शर्मिष्ठा महाभारतातील एक व्यक्तिरेखा आहे. ही असुर सम्राट वृषपर्वाची मुलगी होती व देवयानीची मैत्रिण होती.

चित्र:Sharmista was questined by Devavayani.jpg
शर्मिष्ठा, ययाति आणि देवयानी

कालांतराने शर्मिष्ठाने देवयानीचे दासी होण्याचे पत्करले. देवयानीने राजा ययातीशी लग्न केल्यावर शर्मिष्ठा तिच्याबरोबर राहत असे. तिला ययातीपासून द्रुह्यू, अनुद्रुह्यू आणि पुरु अशी तीन मुले झाली.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "महाभारत, आदिपर्व: संभवपर्व: विभाग ८२".