शंकर दामोदर पेंडसे (२८ डिसेंबर, १८९७ - २३ ऑगस्ट, १९७४) हे मराठी लेखक, ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक होते.

शंकर दामोदर पेंडसे

प्रकाशित साहित्य संपादन

  • महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास
  • ज्ञानदेव आणि नामदेव
  • वैदिक वाङमयातील भागवत धर्माचा विकास
  • पौराणिक भागवत धर्म
  • भागवतोत्तम संत श्री एकनाथ
  • साक्षात्कारी संत तुकाराम

गौरव संपादन