व्हिस्टारा ही एक भारतीय विमान कंपनी आहे. भारताच्या टाटा समूहसिंगापूरच्या सिंगापूर एरलाइन्स ह्यांच्या भागीदारीमधून निर्माण झालेल्या विस्टाराने ९ जानेवारी २०१५ रोजी उड्डाणांना सुरुवात केली.[१] दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रमुख वाहतूकतळ असलेल्या विस्टाराने सुरुवातीच्या काळात भारतामधील केवळ दिल्ली, मुंबईअहमदाबाद या तीन शहरांना प्रवासी वाहतूकसेवा पुरवली. आता ही कंपनी अनेक शहरांना सेवा पुरवते

व्हिस्टारा
चित्र:Vistara logo.svg
आय.ए.टी.ए.
UK
आय.सी.ए.ओ.
VTI
कॉलसाईन
VISTARA
स्थापना २०१४
हब इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली)
विमान संख्या
ब्रीदवाक्य Fly the new feeling
मुख्यालय नवी दिल्ली
संकेतस्थळ http://www.airvistara.com
व्हिस्टाराचे पहिले विमान

गंतव्यस्थाने संपादन

सुरुवातीच्या काळात विस्टारा भारतामधील केवळ दिल्ली, मुंबईअहमदाबाद या तीन शहरांना प्रवासी वाहतूकसेवा पुरवली. आता ही कंपनी अनेक शहरांना सेवा पुरवते

शहर IATA ICAO विमानतळ
अहमदाबाद AMD VAAH सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
दिल्ली DEL VIDP इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ Hub
मुंबई BOM VABB छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ

विमाने संपादन

प्रवासी विमाने
विमान वापरात ऑर्डर प्रवासी क्षमता
J PY Y एकूण
एअरबस ए३२०-२३२ १७ १६ ३६ ९६ १४८
एकूण १७

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ "Vistara, country's newest airline, begins operations today with Delhi-Mumbai flight" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे संपादन