व्हिक्टर लवोविच कॉर्चनॉय (२३ मार्च, १९३१:लेनिनग्राड, सोव्हिएत संघ - ६ जून, २०१६:वोहलेन, स्वित्झर्लंड) हा एक रशियन-स्विस बुद्धिबळपटू होता.