वॉल्टर हॅमंड

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

वॉल्टर रेजिनाल्ड वॉली हॅमंड (जून १९, इ.स. १९०३:डोव्हर, केंट, इंग्लंड - जुलै १, इ.स. १९६५:क्लूफ, क्वाझुलु-नटाल, दक्षिण आफ्रिका) हा इंग्लंडग्लूस्टरशायरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतर क्रिकेट खेळलेला हॅमंड उजव्या हाताने फलंदाजी करणारा मधल्या फळीतील फलंदाज तसेच मध्यम-जलद गती गोलंदाज होता. हॅमंड स्लिपमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता.

वॉली हॅमंड
इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव वॉल्टर रेजिनाल्ड हॅमंड
जन्म १९ जून १९०३ (1903-06-19)
केंट,इंग्लंड
मृत्यु

१ जुलै, १९६५ (वय ६२)

नाताल प्रांत, दक्षिण आफ्रिका
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९२०–४६, १९५१ ग्लाउस्टरशायर
कारकिर्दी माहिती
कसोटीप्र.श्रे.
सामने ८५ ६३४
धावा ७,२४९ ५०,५५१
फलंदाजीची सरासरी ५८.४५ ५६.१०
शतके/अर्धशतके २२/२४ १६७/१८५
सर्वोच्च धावसंख्या ३३६* ३३६*
चेंडू ७,९६९ ५१,५७३
बळी ८३ ७३२
गोलंदाजीची सरासरी ३७.८० ३०.५८
एका डावात ५ बळी २२
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ५/३६ ९/२३
झेल/यष्टीचीत ११०/– ८२०/३

२१ जुलै, इ.स. २०१२
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.