वेस्टर्न केप हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. केपटाउन ही वेस्टर्न केपची राजधानी आहे.

वेस्टर्न केप
Western Cape

दक्षिण आफ्रिकेच्या नकाशात वेस्टर्न केपचे स्थान
दक्षिण आफ्रिकेच्या नकाशात वेस्टर्न केपचे स्थान
दक्षिण आफ्रिकेच्या नकाशावर वेस्टर्न केपचे स्थान
देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
स्थापना २७ एप्रिल १९९४
राजधानी केपटाउन
क्षेत्रफळ १,२९,३७० वर्ग किमी
लोकसंख्या ५२,७८,५८५
घनता ४०.८ प्रति वर्ग किमी
वेबसाईट http://capegateway.gov.za