वेल्लूर जिल्हा

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.

हा लेख वेल्लूर जिल्ह्याविषयी आहे. वेल्लूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

वेल्लूर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वेल्लूर येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १६,१४,२४२ होती.