विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा


आय.सी.सी. विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा ही एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा कसोटी क्रिकेट खेळण्यास पात्र नसलेल्या देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन आयोजीत करते. सर्व असोसिएट व ऍफिलीयेट सदस्य ह्या साखळी सामन्यांसाठी पात्र आहेत.

विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा
विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा
संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
आरंभ इ.स.२००७
प्रकार आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामने
स्पर्धा क्र.
खेळणारे देश ८७
सद्य विजेता केन्या
जास्त धावा
जास्त बळी
संकेत स्थळ विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा

संघाना वेगवेगळ्या विभागात ठेवण्यात आलेले आहे व त्यांच्या प्रदर्शनानुसार त्यांना पुढच्या गटात जाण्यास संधी मिळते अथवा खालच्या गटात ढकलले जाते. विभाग १ मध्ये खेळणाऱ्या संघाना विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते.

स्वरूप संपादन

माहिती संपादन

Global tournaments (chronological order)
२००७ विश्व विभाग १

१. केन्या
२. स्कॉटलंड
३. नेदरलँड्स
४. कॅनडा
५. आयर्लंड
६. बर्म्युडा

सर्व सहा संघ विश्वचषक पात्रता सामन्यासाठी पात्र आहेत.
२००७ विश्व विभाग ३

१. युगांडा
२. आर्जेन्टिना
३. पापुआ न्यू गिनी
४. केमन द्वीपसमूह
५. हाँग काँग
६. टांझानिया
७. इटली
८. फिजी

युगांडा आणि आर्जेन्टिना २००७ विश्व विभाग २ मध्ये खेळतील.
पापुआ न्यू गिनी आणि केमन द्वीपसमूह २००९ विश्व विभाग ३ मध्ये खेळतील
हाँग काँग, टांझानिया, इटली आणि फिजी २००८ विश्व विभाग ४ मध्ये खेळतील.

डार्विन, ऑस्ट्रेलिया, २७ मे - २ जून २००७
युगांडा आणि आर्जेंटीना हाय परफोर्मन्स कार्यक्रमासाठी पात्र झाले.

२००७ विश्व विभाग २

१. संयुक्त अरब अमिराती
२. ओमान
३. नामिबिया
४. डेन्मार्क
५. युगांडा
६. आर्जेन्टिना

संयुक्त अरब अमिराती, ओमान, नामिबिया आणि डेन्मार्क विश्वचषक पात्रता सामन्यासाठी पात्र आहेत.

युगांडा आणि आर्जेन्टिना २००९ विश्व विभाग ३ मध्ये खेळतील.

विंढोक, नामिबिया, २४ नोव्हेंबर - १ डिसेंबर २००७

२००८ विश्व विभाग ५

१. अफगाणिस्तान
२. जर्सी
३. नेपाळ
४. अमेरिका
५. सिंगापूर
६. बोत्स्वाना
७. जर्मनी
८. मोझांबिक
९. नॉर्वे
१०. जपान
११. बहामास
१२. व्हानुआतू

अफगाणिस्तान आणि जर्सी २००८ विश्व विभाग ४ मध्ये खेळतील.
नेपाळ आणि अमेरिका २०१० विश्व विभाग ५ मध्ये खेळतील.
बोत्स्वाना, नॉर्वे आणि सिंगापूर २००९ विश्व विभाग ६ मध्ये खेळतील.
जपान २००९ विश्व विभाग ७ मध्ये खेळल.
२००८ विश्व विभाग ४

१. अफगाणिस्तान
२. हाँग काँग
३. इटली
४. टांझानिया
५. फिजी
६. जर्सी

अफगाणिस्तान आणि हाँग काँग २००९ विश्व विभाग ३ मध्ये खेळतील.
इटली आणि टांझानिया विश्व विभाग ४ मध्ये खेळतील.
फिजी आणि जर्सी २०१० विश्व विभाग ५ मध्ये खेळतील.

Dar es Salaam, टांझानिया, ४ - ११ ऑक्टोबर २००८.

२००९ विश्व विभाग ३

१. अफगाणिस्तान
२. युगांडा
३. पापुआ न्यू गिनी
४. हाँग काँग
५. केमन द्वीपसमूह
६. आर्जेन्टिना

अफगाणिस्तान आणि युगांडा विश्वचषक पात्रता सामन्यासाठी पात्र आहेत.
पापुआ न्यू गिनी आणि हाँग काँग विश्व विभाग ३ मध्ये खेळतील.
आर्जेन्टिना आणि केमन द्वीपसमूह २०११ विश्व विभाग ४ मध्ये खेळतील.

आर्जेन्टिना, २४ - ३१ जानेवारी २००९

२००९ विश्वचषक पात्रता सामने

अफगाणिस्तान
बर्म्युडा
कॅनडा
डेन्मार्क
आयर्लंड
केन्या
नामिबिया
नेदरलँड्स
ओमान
स्कॉटलंड
युगांडा
संयुक्त अरब अमिराती

१ ते ४ संघ २०११ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होतील.
ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका मध्ये, एप्रिल २००९ होईल.
२००९ विश्व विभाग ७

बहरैन
जिब्राल्टर
गर्न्सी
जपान
नायजेरिया
सुरिनाम

१ आणि २ संघ २००९ विश्व विभाग ६ साठी पात्र होतील.

गर्न्सी, मे/जुन २००९

२००९ विश्व विभाग ६

बोत्स्वाना
मलेशिया
नॉर्वे
सिंगापूर

१ आणि २ संघ २००९ विश्व विभाग ७ साठी पात्र होतील.

१ आणि २ संघ विश्व विभाग ५ साठी पात्र होतील.

सिंगापूर, सप्टेंबर २००९.

२०१० विश्व विभाग ५

फिजी
जर्सी
नेपाळ
अमेरिका
१ आणि २ संघ २००९ विश्व विभाग ६ साठी पात्र होतील.

१ आणि २ संघ विश्व विभाग ४ साठी पात्र होतील.
२०११ विश्व विभाग ४

आर्जेन्टिना
केमन द्वीपसमूह
इटली
टांझानिया
१ आणि २ संघ २०१० विश्व विभाग ५ साठी पात्र होतील.

१ आणि २ संघ विश्व विभाग ३ साठी पात्र होतील.
विश्व विभाग ३

1th and 12th placed teams of 2009 ICC World Cup Qualifier}}
पापुआ न्यू गिनी
हाँग काँग

1st & 2nd of 2011 विश्व विभाग ४

1st & 2nd qualify for the विश्व विभाग २

प्रादेशिक स्पर्धा संपादन

प्रादेशिक स्पर्धा
आफ्रिका अमेरीका आशिया पुर्व आशिया-पॅसिफिक युरोप
२००८ विभाग २

१.   बोत्स्वाना
२.   नायजेरिया
३.   झांबिया
४.   मोझांबिक
५.   घाना
६.   इस्वाटिनी

  बोत्स्वाना promoted to Africa Division One

२००८ विभाग १

१.   अमेरिका
२.   बर्म्युडा
३.   कॅनडा
४.   केमन द्वीपसमूह
५.   आर्जेन्टिना
६.   सुरिनाम

  सुरिनाम relegated to 2010 Americas Division Two

२००८ ए.सी.सी. चषक इलाईट

१.   हाँग काँग
२.   संयुक्त अरब अमिराती
३.   अफगाणिस्तान
४.   नेपाळ
५.   सिंगापूर
६.   मलेशिया
७.   बहरैन
८.   कुवेत
९.   कतार
१०.   सौदी अरेबिया

२००६ इएपी क्रिकेट चषक

१.   फिजी
२.   कूक द्वीपसमूह
३.   जपान

  फिजी promoted to 2007 Global Division Three

२००८ विभाग १

१.   आयर्लंड
२.   स्कॉटलंड
३.   डेन्मार्क
४.   नेदरलँड्स
५.   इटली
६.   नॉर्वे

२००८ विभाग ३

१.   घाना
२.   इस्वाटिनी
३.   सियेरा लिओन
४.   रवांडा
५.   मलावी
६.   लेसोथो
७. Invitation Team
८.   गांबिया

  मोरोक्को withdrew and were replaced by an Invitation Team from the Eastern Cricket Academy

  घाना promoted to 2008 African Division Two

  इस्वाटिनी promoted to 2008 African Division Two

२००८ विभाग २

१.   सुरिनाम
२.   बहामास
३.   पनामा
४.   टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह

  सुरिनाम promoted to 2008 Americas Division One

  टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह relegated to 2010 Americas Division Three

२००९ एसीसी चषक चॅलंज

१.   ओमान
२.   भूतान
३.   मालदीव
४.   थायलंड
५.   इराण
६.   ब्रुनेई
७.   चीन
८.   म्यानमार


२००७ इएपी क्रिकेट चषक

१.   जपान
२.   व्हानुआतू
३.   कूक द्वीपसमूह
४.   सामो‌आ
५.   टोंगा
६.   इंडोनेशिया

  जपान promoted to 2008 Global Division Five

  व्हानुआतू promoted to 2008 Global Division Five

२००८ विभाग २

१.   जर्सी
२.   गर्न्सी
३.   जिब्राल्टर
४.   फ्रान्स
५.   जर्मनी
६.   क्रोएशिया

२००८ विभाग ३

१.   टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह
२.   चिली
३.   बेलीझ
४.   पेरू
५.   ब्राझील

  टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह promoted to 2008 Americas Division Two

२००९ विभाग ३

  बेल्जियम
  आईल ऑफ मान
  इस्रायल
  माल्टा
  पोर्तुगाल
  स्पेन

1st place will play Croatia for promotion to 2010 Division Two.

२००९ विभाग ४

  ऑस्ट्रिया
  सायप्रस
  फिनलंड
  लक्झेंबर्ग
  स्लोव्हेनिया
  स्वित्झर्लंड

२००९ विभाग ५

  बल्गेरिया
  चेक प्रजासत्ताक
  एस्टोनिया
  ग्रीस
  स्वीडन
  तुर्कस्तान

असोसिएट देशांचे एकदिवसीय मानांकन संपादन

Rankings as at completion of 2009 Global Division Three

Rank Nation Regional Rank
11   आयर्लंड Europe No.1 Associate/Affiliate member
12   केन्या Africa No. 1 Associate/Affiliate member
13   नेदरलँड्स Europe 2
14   स्कॉटलंड Europe 3
15   कॅनडा Americas No.1 Associate/Affiliate member
16   बर्म्युडा Americas 2
17   संयुक्त अरब अमिराती Asia No.1 Associate/Affiliate member
18   ओमान Asia 2
19   नामिबिया Africa 2
20   डेन्मार्क Europe 4
21   अफगाणिस्तान Asia 3
22   युगांडा Africa 3
23   पापुआ न्यू गिनी East Asia - Pacific No.1 Associate/Affiliate member
24   हाँग काँग Asia 4
25   केमन द्वीपसमूह Americas 3
26   आर्जेन्टिना Americas 4
27   इटली Europe 5
28   टांझानिया Africa 4
29   फिजी EAP 2
30   जर्सी Europe 6
31   नेपाळ Asia 5
32   अमेरिका Americas 5
33   सिंगापूर Asia 6
34   बोत्स्वाना Africa 5
35   जर्मनी* Europe 7
36   मोझांबिक* Africa 6
37   नॉर्वे Europe 8
38   जपान EAP 3
39   बहामास* Americas 6
40   व्हानुआतू* EAP 4
41   मलेशिया+ Asia 7
=42   बहरैन+ Asia 8
=42   जिब्राल्टर+ Europe =9
=42   गर्न्सी+ Europe =9
=42   नायजेरिया+ Africa 7
=42   सुरिनाम+ Americas 7

Notes:

* These nations are yet to be placed into a World Cricket League Future Division, however their ranking should stay until the future divisions are played

+ These are provisional rankings as per being placed into a division, will change once the tournament is played

Results of global tournaments संपादन

माहिती यजमान देश मैदान अंतिम सामना
विजेता निकाल उपविजेता
२००७
विभाग १
 
केन्या
नैरोबी जिमखाना क्लब,
नैरोबी
  केन्या
१५८/२ (३७.५ षटके)
केन्या ८ गडी राखुन विजयी
धावफलक
  स्कॉटलंड
१५५/१० (४७ षटके)
२००७
विभाग ३
 
ऑस्ट्रेलिया
गार्डन्स ओव्हल,
डार्विन, ऑस्ट्रेलिया
  युगांडा
२४१/८ (५० षटके)
युगांडा ९१ धावांनी विजयी
धावफलक
  आर्जेन्टिना
१५०/१० (४६.३ षटके)
२००७
विभाग २
 
नामिबिया
वान्डर्स क्रिकेट मैदान,
विंडहोक
  संयुक्त अरब अमिराती
३४७/८ (५० षटके)
संयुक्त अरब अमिरात ६७ धावांनी विजयी
धावफलक
  ओमान
२८०/१० (४३.२ षटके)
२००८
विभाग ५
 
जर्सी
ग्रेनविले,
सेंट सेविए‍र
  अफगाणिस्तान
८१/८ (३७.४ षटके)
अफगाणिस्तान २ गडी राखुन विजयी
धावफलक
  जर्सी
८०/१० (३९.५ षटके)
२००८
विभाग ४
 
टांझानिया
किनोंदोनी मैदान,
दार-ए-सलाम
  अफगाणिस्तान
१७९/१० (४९.४ षटके)
अफगाणिस्तान ५७ धावांनी विजयी
धावफलक
  हाँग काँग
१२२/१० (४५.० षटके)
२००९
विभाग ३
 
आर्जेन्टिना
बेलग्रानो एथलेटीक क्लब
ब्यूनोस आयर्स
  अफगाणिस्तान
+०.९७१(NRR)
अफगाणिस्तान नेट रन रेटवर विजयी
गुणतक्ता Archived 2011-05-24 at the Wayback Machine.
  युगांडा
+0.768(NRR)
२००९
विश्वचषक पात्रता
 
दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका

बाह्य दुवे संपादन