विवेक एक्सप्रेस (इंग्लिश : Vivek Express, गुजराती: વિવેક એક્ષ્પ્રેસ, बंगाली : বিবেক এক্সপ্রেস, आसामी : বিবেক এক্সপ্রেস, कन्नड :ವಿವೇಕ್ ಎಕ್ಸ್ ಪ್ರೆಸ್, तमिळ : விவேக் விரைவு தொடருந்து) ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. ४ गाड्यांची शृंखला असलेल्या विवेक एक्सप्रेसची घोषणा २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी ह्यांनी केली होती. २०१३ साली स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जन्मसालामध्ये ह्या गाड्यांची सेवा सुरू झाली.

मुंबई-जम्मू विवेक एक्सप्रेस

मार्ग संपादन

सध्या एकूण ४ विवेक एक्सप्रेस मार्ग कार्यरत आहेत.

संदर्भ आणि नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन