विठ्ठल सुंदर हा निजामाचा दिवाण होता. याने निजामाला पेशव्यांविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त केले. राक्षसभुवन येथे मराठे आणि निजाम फौजा यांच्यात लढाई झाली. यात निजामाचा पराभव झाला आणि विठ्ठल सुंदर मारला गेला .