विजय गोखले हे एक मराठी व हिंदी चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. इ.स. १९८९ साली दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित झालेल्या श्रीमान श्रीमती या मालिकेत त्यांची भूमिका होती. त्यांनी दोन मराठी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.

विजय गोखले
जन्म विजय गोखले
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
अपत्ये आशुतोष गोखले

चित्रपट संपादन

दिग्दर्शक संपादन

  • दम असेल तर (२०१२)
  • भारत आला परत (२००८)

अभिनेता संपादन

  • हाय मम्मी हाय डॅडी
  • दम असेल तर
  • पारंबी (२०११)
  • मामाच्या राशीला भाचा
  • टाटा बिर्ला आणि लैला
  • असामी काय गुन्हा केला
  • भागम भाग
  • चला खेळ खेळूया दोघे
  • सालीने केला घोटाळा
  • झक मारली बायको केली
  • भारत आला परत
  • मुंबईचा डबेवाला
  • बाबा लगीन
  • माहेरचा निरोप
  • ही पोरगी कोनाची
  • पोलिसाची बायको
  • घरंदाज
  • सार कसं शांत शांत

दूरचित्रवाणी संपादन