विकिपीडिया:प्रकल्प नामविश्व

प्रकल्प नामविश्व किंवा 'विकिपीडिया नामविश्व' हे एक विकिपीडियाबद्दलची माहिती व चर्चा असणारे नामविश्व आहे.त्याचा नामविश्व क्रमांक चार (४) आहे.

या नामविश्वात असणारी पानांना नेहमीच विकिपीडिया: असा उपसर्ग राहतो. त्या पानांवर विपी: या उपसर्गाने सुद्धा जाता येते.मिडियाविकिच्या कोणत्याही संकेतस्थळांसाठी प्रकल्प: हा उपसर्ग जोडावा.

विकिपीडिया नामविश्वे ही जानेवारी २००२ च्या संचेतन टप्पा २ च्या विमोचनानंतर सुरू झालीत. त्याआधी,विकिपीडिया युटीलिटीवर संबंधीत पानांची अनुक्रमणिका राखल्या जात होती. त्यानंतरही बराच काळ ती विकिपीडिया:युटीलिटीवर उपलब्ध होती.

परिभाषा संपादन

प्रकल्प नामविश्वात असणारी पाने संपादन

नीती व मार्गदर्शक तत्त्वे संपादन

====प्रक्रिया====e

माहिती व चर्चा संपादन

चर्चा व सूचनाफलक पाने संपादन

विकिप्रकल्प पाने संपादन

निबंधांची पाने संपादन

ऐतिहासिक पाने संपादन

नविन पान तयार करण्यापूर्वी संपादन

प्रकल्प नामविश्वात असणारी पाने वगळणे संपादन

हेही बघा संपादन

साचा:विकिपीडिया तांत्रिक सहाय्य