जनसामान्यांमध्ये प्रचलित असलेले परंपरागत अलिखित नृत्यप्रकार म्हणजे लोकनृत्ये असे म्हणता येते.

मालाम्बो, अर्जेंटीनाचे लोकनृत्य

व्याख्या संपादन

खालील सर्व निकषांवर बसणा-या नृत्यांना लोकनृत्य म्हणता येईल.

१ १९ व्या शतकाच्या आधीपासून प्रचलित व प्रताधिकारीत नसलेली नृत्ये.
२ परंपरेने चालत आलेली नृत्ये.
३ सामान्य माणसांमध्ये लोकप्रिय असलेली नृत्ये.
४ उत्स्फुर्तता हा मुख्य घटक असलेली नृत्ये.

भारतातील लोकनृत्ये संपादन

भारतात विविध प्रकारची लोकनृत्ये आहेत त्यापैकी काही राज्यातील खाली दिली आहेत:[१]

भारताबाहेरील लोकनृत्ये संपादन

युरोप संपादन

  • बॉल डी बॅस्टन्स
  • बार्न नृत्य
  • इंग्रजी देश नृत्य
  • जॉर्जियन लोकनृत्य
  • ग्रीक नृत्य
  • फुले नृत्य
  • मॉरिस नृत्य
  • वेल्श मॉरिस नृत्य
  • पोलिश नृत्य
  • तुर्की नृत्य
  • नॉर्डिक पोल्स्का नृत्य
  • स्क्वेअर नृत्य
  • तलवार नृत्य

मध्य पूर्व आणि दक्षिण आशिया संपादन

  • अत्तन - अफगाणिस्तान राष्ट्रीय नृत्य
  • आझरबैजानी नृत्य
  • कुर्दी नृत्य
  • असिरियन नृत्य
  • इस्रायली नृत्य
  • जपानी पारंपारिक नृत्य ,
  • बुयो जपानी गेशाज किंवा नृत्य कलाकारांच्या ठराविक नृत्य
  • तुर्कमेनिस्तान राष्ट्रीय नृत्य

आग्नेय आशिया संपादन

  • फिलिपींस
  • केरिनोसा

लॅटिन अमेरिका संपादन

  • बेले ( मेक्सिको आणि मध्य अमेरिका )

संदर्भ संपादन

  1. ^ "दैनिक लोकमत,नागपूर, दिनांक ४ डिसेंबर,२०१३, हॅलो नागपूर पुरवणी, पान क्र.७". ४ डिसेंबर,२०१३ रोजी पाहिले. बातमी मथळा: लोकनृत्याला प्रेक्षकांची दाद Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)