लेनिनग्राद ओब्लास्त

लेनिनग्राद ओब्लास्त रशियन: Ленинградская область) हे रशियाच्या वायव्य भागातील एक ओब्लास्त आहे. ह्या ओब्लास्तच्या वायव्येला फिनलंड, पश्चिमेला एस्टोनिया तर इतर दिशांना रशियाचे प्रांत आहेत. सेंट पीटर्सबर्ग (जुने नाव: लेनिनग्राद) हे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर पूर्णपणे लेनिनग्राद ओब्लास्तच्या अंतर्गत असले तरी ते ह्या ओब्लास्तचा भाग नाही.

लेनिनग्राद ओब्लास्त
Ленинградская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

लेनिनग्राद ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
लेनिनग्राद ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वायव्य
स्थापना १ ऑगस्ट १९२७
राजधानी -
क्षेत्रफळ ८४,५०० चौ. किमी (३२,६०० चौ. मैल)
लोकसंख्या १६,६९,२०५
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-LEN
संकेतस्थळ http://www.lenobl.ru/


बाह्य दुवे संपादन