लुंग्लेइ हे भारताच्या मिझोरम राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५७,०११ होती.[१]

हे शहर लुंग्लेइ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Census of India 2011: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. Archived from the original on 16 June 2004. 1 November 2008 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन