लाला अमरनाथ

भारताचा क्रिकेट खेळाडू.

नानिक अमरनाथ भारद्वाज (प्रचलित नाव लाला अमरनाथ सप्टेंबर ११ १९११ - ऑगस्ट ५ २०००) हे भारतीय टेस्ट क्रिकेट खेळाडू होते. भारतीय क्रिकेट संघाकडून शतक ठोकणारे ते पहिले फलंदाज होते. त्यांनी त्यांच्या पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली. स्वतंत्र भारताच्या कसोटी संघाचे ते पहिले नायक होते. त्यांनी १९४७-४८ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचे नेतृत्व केले होते.

Indian Flag
Indian Flag
लाला अमरनाथ
भारत
लाला अमरनाथ
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने medium pace
कसोटी प्रथम श्रेणी
सामने २४ १८४
धावा ८७८ १०,४२६
फलंदाजीची सरासरी २४.३८ ४१.३७
शतके/अर्धशतके १/४ ३१/५९
सर्वोच्च धावसंख्या ११८ २६२
चेंडू ४२४१ २९.४७४
बळी ४५ ४६३
गोलंदाजीची सरासरी ३२.९१ २२.९८
एका डावात ५ बळी १९
एका सामन्यात १० बळी -
सर्वोत्तम गोलंदाजी ५/९६ ७/२७
झेल/यष्टीचीत १३ ९६/२

क.सा. पदार्पण: १५ डिसेंबर, १९३३
शेवटचा क.सा.: १२ डिसेंबर, १९५२
दुवा: [१]

अमरनाथचा जन्म कपुरथला, पंजाब येथे झाला व बालपण लाहोर येथे गेले.



भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
मागील:
इफ्तिखार अली खान पटौडी
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९४७इ.स. १९४९
पुढील:
विजय हजारे
मागील:
विजय हजारे
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९५२इ.स. १९५३
पुढील:
विजय हजारे