रोनाल्ड रॉस

भारतीय वंशाचे ब्रिटिश वैद्यकीय डॉक्टर आणि नोबेल पारितोषिक विजेते (१८५७-१९३२)

रोनाल्ड रॉस हे भारतात जन्मलेले ब्रिटीश वंशीय डॉक्टर होते. भारतातील वास्तव्यात त्यांनी मलेरियावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. या कामगीरीसाठी त्यांना १९०२ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.[१]

रोनाल्ड रॉस

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "The Nobel Prize in Physiology or Medicine 1902" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)