रिची बेरिंग्टन (३ एप्रिल, १९८७:ट्रान्सवाल, दक्षिण आफ्रिका - हयात) हा स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]

  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविरुद्ध २ जुलै २००८ रोजी ॲबर्डीन येथे.
  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविरुद्ध २ ऑगस्ट २००८ रोजी बेलफास्ट येथे.

संदर्भ संपादन

  1. ^ "रिची बेरिंग्टन".