राष्ट्रीय महामार्ग १५


राष्ट्रीय महामार्ग १५ (National Highway 15) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.

राष्ट्रीय महामार्ग १५
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ६६४ किलोमीटर (४१३ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात बैहाटा
शेवट वाक्रो
स्थान
राज्ये आसाम, अरुणाचल प्रदेश