राज्य महामार्ग १० (महाराष्ट्र)

राज्य महामार्ग १० हा महाराष्ट्र राज्यातील एक महामार्ग आहे. हा महामार्ग धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा गावाला, पुणे जिल्ह्यातील दौंड गावासोबत जोडतो व धुळे, अहमदनगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातूून जातो. हा महामार्ग दोंडाईचा, शेवडे, मेहेरगाव, कुसुंबे, मालेगाव, मनमाड, कोपरगाव, रहाता, राहूरी, अहमदनगर आणि दौंड ह्या गावांना अथवा शहरांना जोडतो.


महाराष्ट्र राज्य महामार्ग १०
लांबी २०० किमी
सुरुवात दोंडाईचा, धुळे
मुख्य शहरे मनमाड, शिर्डी, अहमदनगर
शेवट दौंड, पुणे
जिल्हे धुळे, अहमदनगर, नाशिक, पुणे

सारांश संपादन

In Nashik District this highway is known as "Malegaon-Manmad­ Road". Starting from Malegaon in Nashik district from it junction with National Highway 3, this highway terminates inside Manmad. Both sections of the highway run in a sourthward direction throughout their length. The highway runs a distance of XXX miles and traverses through Yeola, Nandgaon, Chandor and Malegaon talukas. The surface of the road is asphalted and is motorable throughout the year.[१]

In Ahmednagar District This highway is known as "Manmad-Daund Road". Starting from Manmad in Nasik district the road enters the northern boundary of Ahmednagar district and leaves for Daund in Pune district. This road serves as a connecting link between the three districts and runs almost parallel to the Daund-Manmad railway line. The road runs from the north to south direction and passes through the middle of the district.

This road crosses the Daund-Manmad broad-gauge railway line at numerous places during its course. It crosses river Godavari near Kopargaon, the Pravara near Kolhar, the Mula near Rahuri and the Bhima near the district border where there are bridges. It crosses a major nallah near Rahata where the construction of a bridge is in progress.

Some part of the road surface is cement-concrete and the remaining length of the road is black-topped. It serves the traffic needs of many sugar factories and jaggery manufacturers. This road passes through the factory area and therefore it is always crowded by bullock-carts and lorries. It is motorable throughout the year except for some interruptions at small nallahs during heavy rains.[२]

मार्गाचे तपशील संपादन

खालील लेखात या राज्यकीय महामार्गाचे विस्तृत वर्णन केलेले आहे.

धुळे जिल्हा संपादन

शिंदखेडा तालुका संपादन

हा महामार्ग धुळे जिल्ह्यातील, शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा गावा पासून सुरू होतो व नैऋत्य दिशेने कुसुंबे गावकडे वळतो. तेथुनपुढे अजुन १८.८ कि.मी. (१२ मैल) अंतर धावल्यानंतर शेवडे गावाजवळ रा.म. ११ येउन मिळतो. रा.म. ११ येथून पुढे पूर्व दिशेकडे वळतो व हा महामार्ग दक्षिणेकडे धुळे तालुक्यातील लमकानी गावाकडे जातो. तेथुनपुढे अजुन ६.३ कि.मी. (४ मैल) अंतर धावल्यानंतर लमकानी गावाच्या आधी शिंदखेडा तालुक्याची हद्द येते व ती ओलांडल्यावर धुळे तालुक्यात शिरतो.

धुळे तालुका संपादन

हा महामार्ग धुळे तालुक्याची हद्द ओलांडल्यावर, अजुन २.७ कि.मी. (२ मैल) धावतो व लमकानी गावात शिरतो. लमकानी गावात रा.म. १२ ह्या महामार्गाला येउन मिळतो, व पूर्व दिशेकडे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या खरडबारी गावकडे वळतो आणि हा महामार्ग दक्षिणकडे वळतो. तेथुनपुढे अजुन १५.३ कि.मी. (१० मैल) अंतर धावल्यानंतर हा महामार्ग मेहेरगाव गावात शिरतो. मेहेरगाव गावात रा.म. १४ सुरू होतो व तो महामार्ग आग्नेय दिशा दिशेला असलेल्या धुळे शहराकडे वळतो व हा महामार्ग नैऋत्य दिशेला वळतो. तेथुनपुढे अजुन ९.७ कि.मी. (६ मैल) अंतर धावल्यानंतर हा महामार्ग कुसुंबे शहरात शिरतो जेथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ ह्या महामार्गाला जुळतो. तेथुनपुढे हा महामार्ग दक्षिणेकडे वळतो व १३ कि.मी. (८ मैल) अंतर धावल्यानंतर अजनाळे गाव येते व ते गाव ओलांडल्यावर धुळे तालुक्याची हद्द येते व ती ओलांडल्यावर नाशिक जिल्ह्यातील, मालेगाव तालुक्यात शिरतो.

नाशिक जिल्हा संपादन

मालेगाव तालुका संपादन

This highway enters Malegaon taluka of Nashik district just before Dongrale village. After crossing Dongrale village, it continues for southwards another २७.२ कि.मी. (१७ मैल) where it enters Malegaon city. After enterting Malegaon city, this highway intersects the old alignment of National Highway 3 inside the city after travelling ३१ कि.मी. (१९ मैल) from Dongrale. It then travels internally inside Malegaon city for ३.७ कि.मी. (२ मैल) and exits the city on south-west side, where it intersects the new alignment of National Highway 3 and continues south-west. After travelling for another ५.७ कि.मी. (४ मैल), near Kaulane village the State Highway 16 starts off and proceeds south-east towards Nandgaon while this highway proceeds south-west for another १४.५ कि.मी. (९ मैल) where it exits Malegaon taluka just after Chondhi village and enters Chandwad taluka.

चांदवड तालुका संपादन

हा महामार्ग चांदवड तालुक्यात कुंदलगावाच्या अलिकडे शिरतो. कुंदलगाव ओलांडल्यावर हा महामार्ग ५.६ कि.मी. (३ मैल) धावतो व दहेगाव (मनमाड) गाव ओलांडल्यानंतर चांदवड तालुक्याची हद्द ओलांडतो व येवला तालुक्यात शिरतो.

नांदगाव तालुका संपादन

हा महामार्ग चांदवड तालुक्यातील दहेगाव (मनमाड) गाव ओलांडल्यावर १ कि.मी. (१ मैल) अंतर धावतो व तालुक्यात येतो. तेथुनपुढे अजुन ०.६ कि.मी. (० मैल) अंतर धावल्यावर मनमाड शहरात शिरतो. मनमाड शहरात अजून ०.७ कि.मी. (० मैल) धावल्यानंतर रा.म. २४ येउन मिळतो. रा.म. २४ येथून पुढे ०.०९ कि.मी. (० मैल) ह्या महामार्गासोबत मनमाड शहरातून धावतो व नंतर पश्चिमकडे चांदवड शहराकडे वळतो, व हा महामार्ग दक्षिणेकडे येवला तालुक्यातील अनाकवाडे गावाकडे जातो. अनाकवाडे गाव ओलांडल्यानंतर ०.४ कि.मी. (० मैल) धावल्यावर नांदगाव तालुक्याची हद्द येते व ती ओलांडल्यावर येवला तालुक्यात शिरतो.

येवला तालुका संपादन

हा महामार्ग येवला तालुक्यातील अनाकवाडे गाव ओलांडल्यानंतर तालुक्यात येतो. मग पुढे सावरगांव ओलांडल्यानंतर दक्षिणेकडे ६ कि.मी. (४ मैल) धावल्यावर हा महामार्ग येवला शहरात शिरतो. येवला शहरात अजून ६ कि.मी. (४ मैल) धावल्यानंतर रा.म. ३० पश्चिमेकडून येउन मिळतो. तेथेच रा.म. २५ सुरू होतो व तो महामार्ग उत्तरपुर्वेला (इशान्येला) असलेले नांदगाव शहराकडे जातो. रा.म. ३० येथून पुढे ०.६ कि.मी. (० मैल) ह्या महामार्गासोबत धावतो व नंतर पुर्वेकडे वैजापुर शहराकडे वळतो, व हा महामार्ग दक्षिणेकडे अहमदनगर जिल्ह्यातील, कोपरगाव तालुक्यातील, येसगांव कडे जातो. तेथुनपुढे ८.२ कि.मी. (५ मैल) धावल्यावर पिंपळगाव जलाल गाव येते व ते गाव ओलांडल्यावर येवला तालुक्याची हद्द येते व ती ओलांडल्यावर अहमदनगर जिल्ह्यातील, कोपरगाव तालुक्यात शिरतो.

अहमदनगर जिल्हा संपादन

कोपरगाव तालुका संपादन

येसगाव येथे कोपरगाव तालुक्यात प्रवेश करून साधारण ५ किमी धावल्यानंतर महामार्ग कोपरगाव शहरात येतो आणि तेथून पुढे सावळी विहीर गावाजवळ राहता तालुक्यात प्रवेश करतो.

महामार्गापासून सुरू होणारे / महामार्गाला छेदणारे प्रमुख रस्ते

कोपरगाव - पढेगाव - वैजापूर

कोपरगाव - वावी - सिन्नर - नाशिक

कोपरगाव - तळेगाव दिघे - संगमनेर

कोपरगाव - पुणतांबा - श्रीरामपूर

राहाता तालुका संपादन

हा महामार्ग सावळीविहीर गावात राहाता तालुक्यात प्रवेश करतो. सावळीविहीर गावातून राज्य महामार्ग ७ या महामार्गाच्या जंक्शनपासून सुरू होतो आणि वायव्य दिशेला नाशिक जिल्ह्यातील लासलगावकडे जातो. तेथून पुढे महामार्ग दक्षिणेकडे आणखी २४ किमी (१५ मैल) पर्यंत धावतो जिथे तो बाभळेश्वर गावात राज्य महामार्ग ४४ ला छेदतो. त्यानंतर हा महामार्ग दक्षिणेकडे आणखी ७ किमी (४.३ मैल) कोल्हारपर्यंत जातो जिथे राज्य महामार्ग ४५ हा महामार्गाच्या जंक्शनपासून सुरू होतो आणि वायव्येकडे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरकडे जातो. कोल्हारजवळ प्रवरा नदी ओलांडल्यानंतर महामार्ग राहाता तालुक्यातून बाहेर पडतो आणि राहुरी तालुक्यात प्रवेश करतो.

राहुरी तालुका संपादन

हा महामार्ग कोल्हारनंतर प्रवरा नदी ओलांडून राहुरी तालुक्यात प्रवेश करतो. २० किमी दक्षिणेकडे गेल्यावर राहुरी शहरात राज्य महामार्ग ४९ या महामार्गाला छेदतो. राहुरीहून पुढे हा महामार्ग दक्षिणेकडे जातो आणि नांदगाव गावाजवळ अहमदनगर तालुक्यात प्रवेश करतो.

अहमदनगर तालुका संपादन

श्रीगोंदा तालुका संपादन

पुणे जिल्हा संपादन

दौंड तालुका संपादन

मुख्य तिठे संपादन

तालुका अंतर महामार्ग जुळण्याचे ठिकाण जुळणारे राजकीय/राष्ट्रीय महामार्ग
धुळे जिल्हा
शिंदखेडा २०.२ कि.मी. (१३ मैल) शेवडे[३]   राज्य महामार्ग क्र. ११
धुळे २७.८ कि.मी. (१७ मैल) लमकानी.[४]   राज्य महामार्ग क्र. १२
४३.१ कि.मी. (२७ मैल) मेहेरगाव[५]  राज्य महामार्ग क्र. १४
५२.८ कि.मी. (३३ मैल) कुसुंबे शहर[६] राष्ट्रीय महामार्ग क्र. ६
नाशिक जिल्हा
मालेगाव १००.३ कि.मी. (६२ मैल) मालेगाव शहर[७] राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ (जुना रस्ता)
१०४ कि.मी. (६५ मैल) मालेगाव शहर[७] राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ (नवीन रस्ता)
१०५.९ कि.मी. (६६ मैल) कौलाने[८]   राज्य महामार्ग क्र. १६
नांदगाव १३५.८ कि.मी. (८४ मैल) मनमाड शहर[९]   राज्य महामार्ग क्र. २४
येवला १६७.१ कि.मी. (१०४ मैल) येवला शहर[१०]   राज्य महामार्ग क्र. २५
१६७.१ कि.मी. (१०४ मैल) येवला शहर[११]   राज्य महामार्ग क्र. ३०
अहमदनगर जिल्हा
कोपरगाव १८९.६ कि.मी. (११८ मैल) कोपरगाव शहर[१२] राज्य महामार्ग ७
राहाता २१३.६ कि.मी. (१३३ मैल) बाभळेश्वर[१३] राज्य महामार्ग ४४
२२०.६ कि.मी. (१३७ मैल) कोल्हार बुद्रूक[१४] राज्य महामार्ग ४५
राहुरी २४१.२ कि.मी. (१५० मैल) राहुरी शहर[१५] राज्य महामार्ग ४९
अहमदनगर २७१ कि.मी. (१६८ मैल) अहमदनगर शहर[१६] राज्य महामार्ग १४५
२७७.४ कि.मी. (१७२ मैल) अहमदनगर शहर[१७] राज्य महामार्ग ६०
२७८.८ कि.मी. (१७३ मैल) अहमदनगर शहर[१८] प्रमुख राज्य महामार्ग २
२७८.८ कि.मी. (१७३ मैल) अहमदनगर शहर[१९] राष्ट्रीय महामार्ग २२२
२७८.८ कि.मी. (१७३ मैल) अहमदनगर शहर[२०] राज्य महामार्ग १४८
२७८.८ कि.मी. (१७३ मैल) अहमदनगर शहर[२१] राज्य महामार्ग १४१
श्रीगोंदा ३३७.५ कि.मी. (२१० मैल) माधेवडगाव[२२] राज्य महामार्ग ५०
३४०.१ कि.मी. (२११ मैल) ढोक्रईमळा[२३] राज्य महामार्ग ५५
३५२.५ कि.मी. (२१९ मैल) निमगाव खालू[२४]   राज्य महामार्ग ६७

जुळणारे शहर व गाव संपादन

ह्या राजकीय महामार्गामुळे बऱ्याच जिल्ह्यातील बरेच शहर व गाव जुळले जातात. खालील यादीत त्या सर्व गाव व शहरांचा उल्लेख केलेला आहे, जे ह्या महामार्गामुळे जुळतात. ही यादी जिल्हा व तालुका प्रमाणे वेगळी करण्यात आलेली आहे व सर्व जुळणाऱ्या शहर व गावांचे, त्या त्या जिल्हा व तालुकातील मुख्य शहरांपासुनचे अंतर दर्शवण्यात आलेले आहे.

धुळे जिल्हा संपादन

नाव अंतर
दोंडाईचा कुसुंबे मालेगाव मनमाड कोपरगाव अहमदनगर दौंड
शिंदखेडा तालुका
दोंडाईचा ० कि.मी. (० मैल) ५२.८ कि.मी. (३३ मैल) १००.३ कि.मी. (६२ मैल) १३५.८ कि.मी. (८४ मैल) १७८.९ कि.मी. (१११ मैल) २६७.७ कि.मी. (१६६ मैल) ३७३.६ कि.मी. (२३२ मैल)
मंडळ ३.४ कि.मी. (२ मैल) ४९.४ कि.मी. (३१ मैल) ९६.९ कि.मी. (६० मैल) १३२.४ कि.मी. (८२ मैल) १७५.५ कि.मी. (१०९ मैल) २६४.३ कि.मी. (१६४ मैल) ३७०.२ कि.मी. (२३० मैल)
अंजनविहिरे ९.३ कि.मी. (६ मैल) ४३.५ कि.मी. (२७ मैल) ९१ कि.मी. (५७ मैल) १२६.५ कि.मी. (७९ मैल) १६९.६ कि.मी. (१०५ मैल) २५८.४ कि.मी. (१६१ मैल) ३६४.३ कि.मी. (२२६ मैल)
देगाव १५.९ कि.मी. (१० मैल) ३६.९ कि.मी. (२३ मैल) ८४.४ कि.मी. (५२ मैल) ११९.९ कि.मी. (७५ मैल) १६३ कि.मी. (१०१ मैल) २५१.८ कि.मी. (१५६ मैल) ३५७.७ कि.मी. (२२२ मैल)
शेवडे २०.२ कि.मी. (१३ मैल) ३२.६ कि.मी. (२० मैल) ८०.१ कि.मी. (५० मैल) ११५.६ कि.मी. (७२ मैल) १५८.७ कि.मी. (९९ मैल) २४७.५ कि.मी. (१५४ मैल) ३५३.४ कि.मी. (२२० मैल)
धुळे तालुका
लमकानी २७.८ कि.मी. (१७ मैल) २५ कि.मी. (१६ मैल) ७२.५ कि.मी. (४५ मैल) १०८ कि.मी. (६७ मैल) १५१.१ कि.मी. (९४ मैल) २३९.९ कि.मी. (१४९ मैल) ३४५.८ कि.मी. (२१५ मैल)
चिंचवर ३५.१ कि.मी. (२२ मैल) १७.७ कि.मी. (११ मैल) ६५.२ कि.मी. (४१ मैल) १००.७ कि.मी. (६३ मैल) १४३.८ कि.मी. (८९ मैल) २३२.६ कि.मी. (१४५ मैल) ३३८.५ कि.मी. (२१० मैल)
नवलाने ४२.५ कि.मी. (२६ मैल) १०.३ कि.मी. (६ मैल) ५७.८ कि.मी. (३६ मैल) ९३.३ कि.मी. (५८ मैल) १३६.४ कि.मी. (८५ मैल) २२५.२ कि.मी. (१४० मैल) ३३१.१ कि.मी. (२०६ मैल)
मेहेरगाव ४३.१ कि.मी. (२७ मैल) ९.७ कि.मी. (६ मैल) ५७.२ कि.मी. (३६ मैल) ९२.७ कि.मी. (५८ मैल) १३५.८ कि.मी. (८४ मैल) २२४.६ कि.मी. (१४० मैल) ३३०.५ कि.मी. (२०५ मैल)
कवाठी ४७.४ कि.मी. (२९ मैल) ५.४ कि.मी. (३ मैल) ५२.९ कि.मी. (३३ मैल) ८८.४ कि.मी. (५५ मैल) १३१.५ कि.मी. (८२ मैल) २२०.३ कि.मी. (१३७ मैल) ३२६.२ कि.मी. (२०३ मैल)
कुसुंबे ५२.८ कि.मी. (३३ मैल) ० कि.मी. (० मैल) ४७.५ कि.मी. (३० मैल) ८३ कि.मी. (५२ मैल) १२६.१ कि.मी. (७८ मैल) २१४.९ कि.मी. (१३४ मैल) ३२०.८ कि.मी. (१९९ मैल)
अजनाळे ६३.८ कि.मी. (४० मैल) ११ कि.मी. (७ मैल) ३६.५ कि.मी. (२३ मैल) ७२ कि.मी. (४५ मैल) ११५.१ कि.मी. (७२ मैल) २०३.९ कि.मी. (१२७ मैल) ३०९.८ कि.मी. (१९३ मैल)

नाशिक जिल्हा संपादन

नाव अंतर
दोंडाईचा कुसुंबे मालेगाव मनमाड कोपरगाव अहमदनगर दौंड
मालेगाव तालुका
डोंग्राळे ६९.३ कि.मी. (४३ मैल) १६.५ कि.मी. (१० मैल) ३१ कि.मी. (१९ मैल) ६६.५ कि.मी. (४१ मैल) १०९.६ कि.मी. (६८ मैल) १९८.४ कि.मी. (१२३ मैल) ३०४.३ कि.मी. (१८९ मैल)
टिंग्री ७४.५ कि.मी. (४६ मैल) २१.७ कि.मी. (१३ मैल) २५.८ कि.मी. (१६ मैल) ६१.३ कि.मी. (३८ मैल) १०४.४ कि.मी. (६५ मैल) १९३.२ कि.मी. (१२० मैल) २९९.१ कि.मी. (१८६ मैल)
दहिदी ७८.१ कि.मी. (४९ मैल) २५.३ कि.मी. (१६ मैल) २२.२ कि.मी. (१४ मैल) ५७.७ कि.मी. (३६ मैल) १००.८ कि.मी. (६३ मैल) १८९.६ कि.मी. (११८ मैल) २९५.५ कि.मी. (१८४ मैल)
करंज गावहान ८३.८ कि.मी. (५२ मैल) ३१ कि.मी. (१९ मैल) १६.५ कि.मी. (१० मैल) ५२ कि.मी. (३२ मैल) ९५.१ कि.मी. (५९ मैल) १८३.९ कि.मी. (११४ मैल) २८९.८ कि.मी. (१८० मैल)
लेंदाणे ८७.७ कि.मी. (५४ मैल) ३४.९ कि.मी. (२२ मैल) १२.६ कि.मी. (८ मैल) ४८.१ कि.मी. (३० मैल) ९१.२ कि.मी. (५७ मैल) १८० कि.मी. (११२ मैल) २८५.९ कि.मी. (१७८ मैल)
वडगाव ९२ कि.मी. (५७ मैल) ३९.२ कि.मी. (२४ मैल) ८.३ कि.मी. (५ मैल) ४३.८ कि.मी. (२७ मैल) ८६.९ कि.मी. (५४ मैल) १७५.७ कि.मी. (१०९ मैल) २८१.६ कि.मी. (१७५ मैल)
मालेगाव शहर १००.३ कि.मी. (६२ मैल) ४७.५ कि.मी. (३० मैल) ० कि.मी. (० मैल) ३५.५ कि.मी. (२२ मैल) ७८.६ कि.मी. (४९ मैल) १६७.४ कि.मी. (१०४ मैल) २७३.३ कि.मी. (१७० मैल)
कौलाने १०९.७ कि.मी. (६८ मैल) ५६.९ कि.मी. (३५ मैल) ९.४ कि.मी. (६ मैल) २६.१ कि.मी. (१६ मैल) ६९.२ कि.मी. (४३ मैल) १५८ कि.मी. (९८ मैल) २६३.९ कि.मी. (१६४ मैल)
घोडेगाव चौकी ११२.४ कि.मी. (७० मैल) ५९.६ कि.मी. (३७ मैल) १२.१ कि.मी. (८ मैल) २३.४ कि.मी. (१५ मैल) ६६.५ कि.मी. (४१ मैल) १५५.३ कि.मी. (९७ मैल) २६१.२ कि.मी. (१६२ मैल)
जळगाव (निंबाईत) ११८.८ कि.मी. (७४ मैल) ६६ कि.मी. (४१ मैल) १८.५ कि.मी. (११ मैल) १७ कि.मी. (११ मैल) ६०.१ कि.मी. (३७ मैल) १४८.९ कि.मी. (९३ मैल) २५४.८ कि.मी. (१५८ मैल)
चोंधी १२२.६ कि.मी. (७६ मैल) ६९.८ कि.मी. (४३ मैल) २२.३ कि.मी. (१४ मैल) १३.२ कि.मी. (८ मैल) ५६.३ कि.मी. (३५ मैल) १४५.१ कि.मी. (९० मैल) २५१ कि.मी. (१५६ मैल)
चांदवड तालुका
कुंदळगाव १२९.६ कि.मी. (८१ मैल) ७६.८ कि.मी. (४८ मैल) २९.३ कि.मी. (१८ मैल) ६.२ कि.मी. (४ मैल) ४९.३ कि.मी. (३१ मैल) १३८.१ कि.मी. (८६ मैल) २४४ कि.मी. (१५२ मैल)
दहेगाव (मनमाड) १३४.२ कि.मी. (८३ मैल) ८१.४ कि.मी. (५१ मैल) ३३.९ कि.मी. (२१ मैल) १.६ कि.मी. (१ मैल) ४४.७ कि.मी. (२८ मैल) १३३.५ कि.मी. (८३ मैल) २३९.४ कि.मी. (१४९ मैल)
नांदगाव तालुका
मनमाड शहर १३५.८ कि.मी. (८४ मैल) ८३ कि.मी. (५२ मैल) ३५.५ कि.मी. (२२ मैल) ० कि.मी. (० मैल) ४३.१ कि.मी. (२७ मैल) १३१.९ कि.मी. (८२ मैल) २३७.८ कि.मी. (१४८ मैल)
अनकवडे १४२.८ कि.मी. (८९ मैल) ९० कि.मी. (५६ मैल) ४२.५ कि.मी. (२६ मैल) ७ कि.मी. (४ मैल) ३६.१ कि.मी. (२२ मैल) १२४.९ कि.मी. (७८ मैल) २३०.८ कि.मी. (१४३ मैल)
येवला तालुका
सावरगाव १५५.१ कि.मी. (९६ मैल) १०२.३ कि.मी. (६४ मैल) ५४.८ कि.मी. (३४ मैल) १९.३ कि.मी. (१२ मैल) २३.८ कि.मी. (१५ मैल) ११२.६ कि.मी. (७० मैल) २१८.५ कि.मी. (१३६ मैल)
येवला शहर १६२.९ कि.मी. (१०१ मैल) ११०.१ कि.मी. (६८ मैल) ६२.६ कि.मी. (३९ मैल) २७.१ कि.मी. (१७ मैल) १६ कि.मी. (१० मैल) १०४.८ कि.मी. (६५ मैल) २१०.७ कि.मी. (१३१ मैल)

अहमदनगर जिल्हा संपादन

नाव अंतर
दोंडाईचा कुसुंबे मालेगाव मनमाड कोपरगाव अहमदनगर दौंड
कोपरगाव तालुका
येसगाव १७३.७ कि.मी. (१०८ मैल) १२०.९ कि.मी. (७५ मैल) ७३.४ कि.मी. (४६ मैल) ३७.९ कि.मी. (२४ मैल) ५.२ कि.मी. (३ मैल) ९४ कि.मी. (५८ मैल) १९९.९ कि.मी. (१२४ मैल)
कोपरगाव १७८.९ कि.मी. (१११ मैल) १२६.१ कि.मी. (७८ मैल) ७८.६ कि.मी. (४९ मैल) ४३.१ कि.मी. (२७ मैल) ० कि.मी. (० मैल) ८८.८ कि.मी. (५५ मैल) १९४.७ कि.मी. (१२१ मैल)
सावलविहिर बुद्रुक १८९.६ कि.मी. (११८ मैल) १३६.८ कि.मी. (८५ मैल) ८९.३ कि.मी. (५५ मैल) ५३.८ कि.मी. (३३ मैल) १०.७ कि.मी. (७ मैल) ७८.१ कि.मी. (४९ मैल) १८४ कि.मी. (११४ मैल)
निमगाव १९२ कि.मी. (११९ मैल) १३९.२ कि.मी. (८६ मैल) ९१.७ कि.मी. (५७ मैल) ५६.२ कि.मी. (३५ मैल) १३.१ कि.मी. (८ मैल) ७५.७ कि.मी. (४७ मैल) १८१.६ कि.मी. (११३ मैल)
शिर्डी १९३.८ कि.मी. (१२० मैल) १४१ कि.मी. (८८ मैल) ९३.५ कि.मी. (५८ मैल) ५८ कि.मी. (३६ मैल) १४.९ कि.मी. (९ मैल) ७३.९ कि.मी. (४६ मैल) १७९.८ कि.मी. (११२ मैल)
साकूरी १९७.७ कि.मी. (१२३ मैल) १४४.९ कि.मी. (९० मैल) ९७.४ कि.मी. (६१ मैल) ६१.९ कि.मी. (३८ मैल) १८.८ कि.मी. (१२ मैल) ७० कि.मी. (४३ मैल) १७५.९ कि.मी. (१०९ मैल)
रहाटा १९९.९ कि.मी. (१२४ मैल) १४७.१ कि.मी. (९१ मैल) ९९.६ कि.मी. (६२ मैल) ६४.१ कि.मी. (४० मैल) २१ कि.मी. (१३ मैल) ६७.८ कि.मी. (४२ मैल) १७३.७ कि.मी. (१०८ मैल)
श्रीरामपूर तालुका
पिंपरी निर्मल २०८.५ कि.मी. (१३० मैल) १५५.७ कि.मी. (९७ मैल) १०८.२ कि.मी. (६७ मैल) ७२.७ कि.मी. (४५ मैल) २९.६ कि.मी. (१८ मैल) ५९.२ कि.मी. (३७ मैल) १६५.१ कि.मी. (१०३ मैल)
भालबलेश्वर २१३.६ कि.मी. (१३३ मैल) १६०.८ कि.मी. (१०० मैल) ११३.३ कि.मी. (७० मैल) ७७.८ कि.मी. (४८ मैल) ३४.७ कि.मी. (२२ मैल) ५४.१ कि.मी. (३४ मैल) १६० कि.मी. (९९ मैल)
कोल्हार बुद्रूक २२०.६ कि.मी. (१३७ मैल) १६७.८ कि.मी. (१०४ मैल) १२०.३ कि.मी. (७५ मैल) ८४.८ कि.मी. (५३ मैल) ४१.७ कि.मी. (२६ मैल) ४७.१ कि.मी. (२९ मैल) १५३ कि.मी. (९५ मैल)
राहुरी तालुका
रामपुर २२१.८ कि.मी. (१३८ मैल) १६९ कि.मी. (१०५ मैल) १२१.५ कि.मी. (७५ मैल) ८६ कि.मी. (५३ मैल) ४२.९ कि.मी. (२७ मैल) ४५.९ कि.मी. (२९ मैल) १५१.८ कि.मी. (९४ मैल)
गुहा २२९ कि.मी. (१४२ मैल) १७६.२ कि.मी. (१०९ मैल) १२८.७ कि.मी. (८० मैल) ९३.२ कि.मी. (५८ मैल) ५०.१ कि.मी. (३१ मैल) ३८.७ कि.मी. (२४ मैल) १४४.६ कि.मी. (९० मैल)
राहुरी २४० कि.मी. (१४९ मैल) १८७.२ कि.मी. (११६ मैल) १३९.७ कि.मी. (८७ मैल) १०४.२ कि.मी. (६५ मैल) ६१.१ कि.मी. (३८ मैल) २७.७ कि.मी. (१७ मैल) १३३.६ कि.मी. (८३ मैल)
अहमदनगर तालुका
नांदगाव २५३.५ कि.मी. (१५८ मैल) २००.७ कि.मी. (१२५ मैल) १५३.२ कि.मी. (९५ मैल) ११७.७ कि.मी. (७३ मैल) ७४.६ कि.मी. (४६ मैल) १४.२ कि.मी. (९ मैल) १२०.१ कि.मी. (७५ मैल)
शिंगवे २५५.१ कि.मी. (१५९ मैल) २०२.३ कि.मी. (१२६ मैल) १५४.८ कि.मी. (९६ मैल) ११९.३ कि.मी. (७४ मैल) ७६.२ कि.मी. (४७ मैल) १२.६ कि.मी. (८ मैल) ११८.५ कि.मी. (७४ मैल)
देहरे २५८.८ कि.मी. (१६१ मैल) २०६ कि.मी. (१२८ मैल) १५८.५ कि.मी. (९८ मैल) १२३ कि.मी. (७६ मैल) ७९.९ कि.मी. (५० मैल) ८.९ कि.मी. (६ मैल) ११४.८ कि.मी. (७१ मैल)
अहमदनगर शहर २६७.७ कि.मी. (१६६ मैल) २१४.९ कि.मी. (१३४ मैल) १६७.४ कि.मी. (१०४ मैल) १३१.९ कि.मी. (८२ मैल) ८८.८ कि.मी. (५५ मैल) ० कि.मी. (० मैल) १०५.९ कि.मी. (६६ मैल)
आरणगाव २८८.१ कि.मी. (१७९ मैल) २३५.३ कि.मी. (१४६ मैल) १८७.८ कि.मी. (११७ मैल) १५२.३ कि.मी. (९५ मैल) १०९.२ कि.मी. (६८ मैल) २०.४ कि.मी. (१३ मैल) ८५.५ कि.मी. (५३ मैल)
खडकी २९५.७ कि.मी. (१८४ मैल) २४२.९ कि.मी. (१५१ मैल) १९५.४ कि.मी. (१२१ मैल) १५९.९ कि.मी. (९९ मैल) ११६.८ कि.मी. (७३ मैल) २८ कि.मी. (१७ मैल) ७७.९ कि.मी. (४८ मैल)
श्रीगोंदा तालुका
चिखली ३०४.७ कि.मी. (१८९ मैल) २५१.९ कि.मी. (१५७ मैल) २०४.४ कि.मी. (१२७ मैल) १६८.९ कि.मी. (१०५ मैल) १२५.८ कि.मी. (७८ मैल) ३७ कि.मी. (२३ मैल) ६८.९ कि.मी. (४३ मैल)
घारगाव ३२१.९ कि.मी. (२०० मैल) २६९.१ कि.मी. (१६७ मैल) २२१.६ कि.मी. (१३८ मैल) १८६.१ कि.मी. (११६ मैल) १४३ कि.मी. (८९ मैल) ५४.२ कि.मी. (३४ मैल) ५१.७ कि.मी. (३२ मैल)
लोणी व्यंकनाथ ३३१.१ कि.मी. (२०६ मैल) २७८.३ कि.मी. (१७३ मैल) २३०.८ कि.मी. (१४३ मैल) १९५.३ कि.मी. (१२१ मैल) १५२.२ कि.मी. (९५ मैल) ६३.४ कि.मी. (३९ मैल) ४२.५ कि.मी. (२६ मैल)
माधेवडगाव ३३६.९ कि.मी. (२०९ मैल) २८४.१ कि.मी. (१७७ मैल) २३६.६ कि.मी. (१४७ मैल) २०१.१ कि.मी. (१२५ मैल) १५८ कि.मी. (९८ मैल) ६९.२ कि.मी. (४३ मैल) ३६.७ कि.मी. (२३ मैल)
ढोक्रईमळा ३४०.१ कि.मी. (२११ मैल) २८७.३ कि.मी. (१७९ मैल) २३९.८ कि.मी. (१४९ मैल) २०४.३ कि.मी. (१२७ मैल) १६१.२ कि.मी. (१०० मैल) ७२.४ कि.मी. (४५ मैल) ३३.५ कि.मी. (२१ मैल)
काशती ३४५.१ कि.मी. (२१४ मैल) २९२.३ कि.मी. (१८२ मैल) २४४.८ कि.मी. (१५२ मैल) २०९.३ कि.मी. (१३० मैल) १६६.२ कि.मी. (१०३ मैल) ७७.४ कि.मी. (४८ मैल) २८.५ कि.मी. (१८ मैल)
निमगाव खालू ३५२.५ कि.मी. (२१९ मैल) २९९.७ कि.मी. (१८६ मैल) २५२.२ कि.मी. (१५७ मैल) २१६.७ कि.मी. (१३५ मैल) १७३.६ कि.मी. (१०८ मैल) ८४.८ कि.मी. (५३ मैल) २१.१ कि.मी. (१३ मैल)

पुणे जिल्हा संपादन

नाव अंतर
दोंडाईचा कुसुंबे मालेगाव मनमाड कोपरगाव अहमदनगर दौंड
दौंड तालुका
दौंड शहर ३७३.६ कि.मी. (२३२ मैल) ३२०.८ कि.मी. (१९९ मैल) २७३.३ कि.मी. (१७० मैल) २३७.८ कि.मी. (१४८ मैल) १९४.७ कि.मी. (१२१ मैल) १०५.९ कि.मी. (६६ मैल) ० कि.मी. (० मैल)

हे सुद्धा पाहा संपादन

  1. राज्य महामार्ग (भारत)
  2. महाराष्ट्रातील राज्यस्तरीय महामार्गांची यादी

संदर्भ संपादन

  1. ^ Nashik district Transport Information
  2. ^ Ahmednagar district Transport Information
  3. ^ "शिंदखेडा तालुक्यातील राज्य महामार्ग क्र. ११ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2010-11-22 रोजी पाहिले.
  4. ^ "धुळे तालुक्यातील राज्य महामार्ग क्र. १२ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2010-11-22 रोजी पाहिले.
  5. ^ "धुळे तालुक्यातील राज्य महामार्ग क्र. १४ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2010-11-22 रोजी पाहिले.
  6. ^ "धुळे तालुक्यातील राज्य महामार्ग क्र. ६ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2010-11-22 रोजी पाहिले.
  7. ^ a b मालेगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ.[मृत दुवा]
  8. ^ मालेगाव तालुक्यातील राज्य महामार्ग क्र. १६ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ.[मृत दुवा]
  9. ^ "नांदगाव तालुक्यातील राज्य महामार्ग क्र. २४ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-07-14. 2010-11-22 रोजी पाहिले.
  10. ^ "येवला तालुक्यातील राज्य महामार्ग क्र. २५ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-07-14. 2010-11-22 रोजी पाहिले.
  11. ^ "येवला तालुक्यातील राज्य महामार्ग क्र. ३० व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-07-14. 2010-11-22 रोजी पाहिले.
  12. ^ "कोपरगाव तालुक्यातील राज्य महामार्ग क्र. ७ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2011-02-22 रोजी पाहिले.
  13. ^ "श्रीरामपूर तालुक्यातील राज्य महामार्ग क्र. ४४ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2011-02-22 रोजी पाहिले.
  14. ^ "श्रीरामपूर तालुक्यातील राज्य महामार्ग क्र. ४५ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2011-02-22 रोजी पाहिले.
  15. ^ "राहुरी तालुक्यातील राज्य महामार्ग क्र. ४९ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2011-02-22 रोजी पाहिले.
  16. ^ "अहमदनगर तालुक्यातील राज्य महामार्ग १४५ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2011-02-22 रोजी पाहिले.
  17. ^ "अहमदनगर तालुक्यातील राज्य महामार्ग ६० व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2011-02-22 रोजी पाहिले.
  18. ^ "अहमदनगर तालुक्यातील प्रमुख राज्य महामार्ग २ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2011-02-22 रोजी पाहिले.
  19. ^ "अहमदनगर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग २२२ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2011-02-22 रोजी पाहिले.
  20. ^ "अहमदनगर तालुक्यातील राज्य महामार्ग १४८ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2011-02-22 रोजी पाहिले.
  21. ^ "अहमदनगर तालुक्यातील राज्य महामार्ग १४१ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2011-02-22 रोजी पाहिले.
  22. ^ "श्रीगोंदा तालुक्यातील राज्य महामार्ग ५० व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2011-02-22 रोजी पाहिले.
  23. ^ "श्रीगोंदा तालुक्यातील राज्य महामार्ग ५५ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2011-02-22 रोजी पाहिले.
  24. ^ "श्रीगोंदा तालुक्यातील राज्य महामार्ग ६७ व राज्य महामार्ग क्र. १०च्या तिठ्याचे महाराष्ट्र राज्य पी.डब्लू.डी. संकेत स्थळातील संदर्भ". Archived from the original on 2011-05-21. 2011-02-22 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन