राजेश्वर बासू (१६ मार्च, १८८० - २७ एप्रिल, १९६० ) हे परशुराम या नावाने ओळखले जाणारे एक बंगाली लेखक, आणि रसायनशास्त्रज्ञ होते. ते आपल्या विनोदी आणि उपहासात्मक लघुकथांसाठी प्रसिद्ध होता आणि विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट बंगाली विनोद म्हणून ओळखला जातत. १९५६ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.