रशियाचा तिसरा फियोदोर

१७व्या शतकातला रशिया देशाचा झार

रशियाचा तिसरा फियोदोर, तिसरा फ्योदोर तथा फ्योदोर तिसरा अलेक्सेयेविच (९ जून, १६६१ - ७ मे, १६८२) हा १६७६ पासून आपल्या मृत्यूपर्यंत रशियाचा झार होता.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ Norris, Stephen M.; Sunderland, Willard (2012). Russia's People of Empire: Life Stories from Eurasia, 1500 to the Present (इंग्रजी भाषेत). Indiana University Press. p. 60. ISBN 978-0-253-00184-9.